Tue. Jun 2nd, 2026

संगमनेर पालिका निवडणूक: उर्वरित 3 जागांसाठी ‘कांटे की टक्कर’, 21 डिसेंबरला पालिका निवडणुकीचा लागणार निकाल!

संगमनेर, प्रतिनिधी: न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या उर्वरित तीन जागांसाठीचे (प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब) निवडणूक चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर…

संगमनेरमध्ये सव्वा कोटींचा ४५६ किलो गांजा जप्त, मुख्य आरोपी फरार; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

संगमनेर: नाशिक नार्कोटिक्स विभागाने संगमनेरजवळ एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये…

७०० हून अधिक नागरिकांना ३ दिवसात मालकी हक्क, इंदिरानगर’चा तिढा सुटला! आमदार सत्यजित तांबेंच्या पाठपुराव्याला यश, आडकाठी करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली!

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर/नागपूर: संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार सत्यजित तांबे…

पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसावर जीवघेणा हल्ला!

महासंगम न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर) – पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातl धक्कादायक घटना घडली आहे. घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवे…

ब्रेकिंग…. ईव्हीएम स्ट्रॉंग रूममधील कॅमेरे बंद; संगमनेरमध्ये खळबळ, प्रशासनावर संतापाची लाट!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सहकार महर्षी थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळेसाठी बंद पडल्याने शहरात मोठी…

संगमनेर नगराध्यक्षपदाची लढाई कोण जिंकणार? अपक्षांमुळे समीकरणे उलटीपालटी; तांबे-खताळ गटाला विजयासाठी करावी लागणार कसरत!

संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाची निवडणूक केवळ दोन प्रमुख आमदारांच्या घराण्यांमधील लढत राहिली नसून, अपक्ष उमेदवारांनी यात…

संत-स्वराज्य-संविधान मोहिमेला रायगडावर उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

रायगड/महाड: शिवशंभु प्रतिष्ठान आयोजित संत-स्वराज्य-संविधान या त्रिसूत्री विचारांवर आधारित मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड याठिकाणी महाराष्ट्रातील हजारो तरुण, अबाल-वृद्ध, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी…

संगमनेर सेवा समितीला सभेची जागा नाकारली; प्रशासनावर राजकीय दबावाचे आरोप

संगमनेर: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांना प्रशासनाकडून जागा नाकारल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समितीने नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, परंतु प्रशासनाने…

चेक बाऊन्स! आरोपीला सहा महिने कारावास, दुप्पट दंडाची शिक्षा; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

संगमनेर – प्रतिनिधी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात संगमनेर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायाधीश जे. व्ही. भेंडे…

गुरवझाप कचराभूमी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक; नगरसेवक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’

अकोले – प्रतिनिधी नवलेवाडी ग्रामपंचायतीच्या कचरा विल्हेवाटीच्या मनमानी कारभाराविरोधात गुरवझाप येथील ग्रामस्थांनी काल, (सोमवार, २४ नोव्हेंबर) तीव्र आंदोलन केले. नगरपंचायत क्षेत्रातील गुरवझाप येथे अवैधरीत्या कचरा टाकल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि…

error: Content is protected !!