Sat. May 30th, 2026

संगमनेरमध्ये महिलांची वज्रमूठ! अमली पदार्थ आणि गुन्हेगारीविरोधात रणरागिणींचा एल्गार

संगमनेर: प्रतिनिधी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या वाढत्या…

संगमनेरकरांना मोठा दिलासा! मालमत्ता कराच्या व्याजात ५०% माफी; डॉ. मैथिली तांबे यांची ‘पॉवरफुल’ एन्ट्री!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धाचा’ विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या…

आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने पिंपळे पाझर तलावातून पाणी सोडले; चिंचोली गुरव व पारेगावच्या रब्बी पिकांना जीवदान

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव आणि पारेगाव या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीने रब्बीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांच्या…

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ३ महिने कारावास; २ लाखांचा दंड

संगमनेर, प्रतिनिधी – व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने, संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी…

संगमनेरमध्ये ‘कळस’ कृषी प्रदर्शनाचा दिमाखात प्रारंभ; ४० एकरात सजली ‘कृषी पंढरी’, ट्युलिप गार्डन ठरणार मुख्य आकर्षण!

संगमनेर, प्रतिनिधी: कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील…

ग्रामपंचायतीचा संतापजनक प्रकार: महापुरुषांच्या फोटोंची विटंबना अन् लाखो रुपयांची घंटागाडी गोदामात सडतेय!

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून धूळखात पडली असतानाच, याच गोदामात राष्ट्रपुरुषांच्या फोटोंची…

निवडणूक संपली, ‘लाडकी बहीण’ विसरले? संगमनेरात १७,९६७ महिलांना डच्चू; महिलांचा संताप! शेतकरी महिलेला दाखवली सरकारी नोकरी

संगमनेर: निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला…

संगमनेर नगरपालिकेत ‘मैथिलीताई तांबे टीम २.०’ साठी सज्ज; दिपाली पंचारिया गटनेते तर सौरभ कासार उपगटनेते!

संगमनेर: नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ‘संगमनेर सेवा समिती’च्या नवीन टीमची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या नोंदणी प्रक्रियेत दिपाली पंचारिया यांची गटनेतेपदी…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त १०१ जणांचे रक्तदान; ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ – बाळासाहेब थोरात

संगमनेर – अमृत उद्योग समूहाचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे (प्रेरणा दिन) औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. अर्पण रक्तपेढीच्या…

गर्भवती महिलेला जातिवाचक शिवीगाळ व पतीला मारहाण; दोन भावांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल

घारगाव- संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेनुसार…

error: Content is protected !!