Sat. May 30th, 2026

जनावरे खरेदी करून संगमनेरच्या व्यापाऱ्याची ३.४१ लाखांची फसवणूक; कल्याणच्या तिघांवर गुन्हा

संगमनेर- विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील कळंब येथील…

भरदिवसा महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण लांबवले; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

संगमनेर- शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला सुरूच असून, नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळातही गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानक परिसरातील चोऱ्यांनंतर आता उपनगरांमध्येही चोरट्यांनी हैदोस घातला असून,…

बदलत्या माध्यमांकडे सकारात्मकतेने पहा, पत्रकारांनी ‘लोकाभिमुख’ व्हावे: ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार

अकोले (प्रतिनिधी): माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत आपण प्रचंड सकारात्मक व आशावादी असून, सध्या माध्यम क्षेत्रात मोठी रचना आणि व्यवस्थापन बदलत आहे. या बदलांमुळे काही आव्हाने नक्कीच निर्माण झाली आहेत, मात्र या…

सचिन गिधे खून प्रकरणाचा छडा; कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळेला संगमनेरच्या खाणीतून बेड्या

संगमनेर – राहता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक…

४० वर्षे सत्ता उपभोगूनही अपयश झाकण्यासाठी ‘भीतीचे’ राजकारण; सुशील शेवाळे यांचा जुन्या सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

संगमनेर- तालुक्यात तब्बल चार दशकांहून अधिक काळ सत्तेचा उपभोग घेतल्यानंतरही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी आता ‘दहशत’ आणि ‘गुंडगिरी’चा बागुलबुवा उभा केला जात आहे. सत्तेत असताना मौन…

प्रा. राम शिंदे यांची डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी ‘सदिच्छा’ भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

संगमनेर- विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी संगमनेरचा दौरा केला. यावेळी त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट…

नाशिक-पुणे रेल्वेच्या मागणीसाठी माकपची गावोगाव स्वाक्षरी मोहीम; ६७ गावांमध्ये जनजागृतीला सुरुवात

अकोले- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मूळ सर्वेक्षणाप्रमाणे देवठाण व बोटा स्टेशनसह व्हावी तसेच अकोले तालुक्याला मुंबईशी जोडण्यासाठी शिर्डी-अकोले-घोटी रेल्वे सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.…

दुर्लक्षित कष्टकरी वर्गासाठी डॉ. बाबा आढाव यांचे कार्य दिशादर्शक – प्रा. सुभाष वारे

संगमनेर- डॉ. बाबा आढाव यांची कष्टकरी वर्गाशी असलेली नाळ आणि त्यांनी उभ्या केलेल्या चळवळी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुभाष वारे…

संगमनेरचा स्वाभिमान जपण्यासाठी जनतेचा पुन्हा एल्गार! बेकायदेशीर टोलनाके आणि दहशत मोडून काढणार; बाळासाहेब थोरातांचा कडाडून हल्ला

संगमनेर (प्रतिनिधी): गेल्या ४० वर्षांत नैतिकता जपून आम्ही संगमनेरचा विकास केला, गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मात्र, गेल्या एका वर्षात तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी, गुंडगिरी आणि बेकायदेशीर टोलवसुली वाढली आहे.…

संगमनेरकरांनो जपून! बसमध्ये चढताना महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र गायब; प्रवाशांमध्ये घबराट

संगमनेर – संगमनेर शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, शनिवारी दुपारी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख…

error: Content is protected !!