संगमनेर | महासंगम न्यूज ऑनलाईन सहकारी क्षेत्रात आपला नावलौकिक जपणाऱ्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट…
मुंबई: संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि नागरिकांचा जीव जात असल्याच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वबळावर ताकदीने लढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची…
संगमनेर: राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक धास्तावले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, राजकारण्यांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजयाची मिरवणूक संपल्यानंतर घरासमोर पडलेला ‘गुलाल’ साफ करण्यासाठी…
संगमनेर – प्रतिनिधी निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच संगमनेरच्या भारतनगर भागात दहशतीचा थरार पाहायला मिळाला. नवनिर्वाचित नगरसेवक नूर महंमद शेख यांच्या विजयी मिरवणुकीत “इनको बाहर खिचो और मारो” अशा…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर: निवडणुकीचा निकाल लागताच लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेला ‘स्वच्छ संगमनेर’चा आदेश आणि आमदार सत्यजित तांबे यांनी आखलेला कृती आराखडा यांमुळे संगमनेर शहरात पहिल्याच दिवशी बदलाचे…
महासंगम न्यूज ऑनलाईन | संगमनेर- तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी बिबट्यांचा वाढता…
संगमनेर: गेल्या ३५ वर्षांपासून असलेले आपले निर्विवाद वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यात थोरात-तांबे गटाला पुन्हा एकदा यश आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर शहर विकास सेवा समिती’ने ३० पैकी…
संगमनेर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नांदूर शिंगोटे-कोल्हार या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी…