Sat. May 30th, 2026

अपूर्ण काम ठेवणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा, आमदार अमोल खताळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

संगमनेर – संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर काही ठेकेदार राजकीय हेतूने तसेच आमदारांना बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक विकासकामे अपूर्ण ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कोणत्याही ठेकेदाराने कामे वेळेत पूर्ण केली…

निळवंडे येथे बंद घर फोडून ३९ हजारांची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस…

हरीबाबा देवस्थानचा ‘कायापालट’ करणार; ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचा आमदार अमोल खताळांचा संकल्प!

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध हरीबाबा देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन या परिसराचा कायापालट करण्याचा संकल्प आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. वेल्हाळे येथील यात्रा उत्सवानिमित्त दर्शनासाठी…

पोलीस वसाहतीच्या रखडलेल्या प्रश्नाचे श्रेय घेणाऱ्यांना आताच कळवळा का? : आमदार अमोल खताळ

संगमनेर : संगमनेरमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना, आता कामाची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर काही जणांकडून श्रेय घेण्याची धडपड सुरू झाली आहे. अनेक वर्षे…

आमदार अमोल खताळ यांचे राजकीय गुरु स्व. अजितदादा पवार

शब्दांकन : राहुल सोमवंशी महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार हे नाव ठामपणे आणि प्रभावीपणे उभे राहिले होते. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि कामाचा वेग यासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते…

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा रविवारी संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार; आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

संगमनेर: ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने, संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भव्य नागरी…

अनिकेत घुले यांचा बुधवारी संगमनेरमध्ये नागरी सत्कार; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर : छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा येत्या बुधवारी, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर…

लोकशाही समृद्धीसाठी मुक्त पत्रकारिता अनिवार्य : विलास बढे

महासंगम न्यूज ऑनलाईन अकोले: लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी सरकार नसले तरी चालेल, मात्र मुक्त पत्रकारिता नितांत गरजेची आहे. जिथे मुक्त पत्रकारिता नसते, तिथे समाज अंधळा होतो, असे प्रतिपादन ‘न्यूज १८ लोकमत’चे…

संगमनेरच्या वैभवात भर: अत्याधुनिक पोलीस निवासस्थानांना मंजुरी, तांबे-त्यागी यांच्यात महत्त्वाची बैठक

महासंगम न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागला असून शहरात आधुनिक आणि सुसज्ज पोलीस वसाहतीची निर्मिती होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…

रोजगारासाठी संगमनेरहून शिर्डी गाठली, पण आयुष्याचा शेवट गळफासाने; २२ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल

शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संगमनेरच्या २२ वर्षीय तरुण कामगाराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल रवींद्र वायकर असे या मृत तरुणाचे…

error: Content is protected !!