संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अमोल…
संगमनेर / प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार व कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी ९७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे नाशिक…
संगमनेर: केंद्र सरकारने लागू केलेले नवीन चार लेबर कोड रद्द करावेत आणि ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना बंद करून पुन्हा ‘मनरेगा’ सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी संगमनेर येथे विविध संघटनांच्या वतीने…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण राजकारणात सध्या मोठी शांतता पसरली आहे. तालुक्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून (९…
संगमनेर: आमदार अमोल खताळ यांच्याकडून शहरातील अवैध कत्तलखान्यांविरोधात आता निर्णायक युद्ध पुकारण्यात आले असून, येत्या चार ते पाच दिवसांत सर्व बेकायदेशीर कत्तलखाने पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासन आणि…
संगमनेर – तालुक्यातील देवतळे (देवगाव) आणि देवगड (हिवरगाव पावसा) येथील श्री खंडोबा मंदिरांमध्ये सोमवारी रात्री धाडसी चोरी झाली. माघ शुद्ध पौर्णिमेच्या यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले होते, या…
संगमनेर: स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोगलपुरा भागात मंगळवारी (१०…
मुंबई: संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आज त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन प्रशासकीय विलंबाबाबत पाठपुरावा केला.…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि प्रशासकीय कामाचा ताण विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याचे विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी…
संगमनेर: लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमनेरमधील शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे…