Sat. May 30th, 2026

Category: क्राईम

नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मुजोरीवर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! पोलीस निरीक्षक बारवकर म्हणाले…

संगमनेर: राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक धास्तावले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता…

गुलाल साफ केल्याच्या कारणावरून नगरसेविकेसह समर्थकांची महिलेला बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, राजकारण्यांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजयाची मिरवणूक संपल्यानंतर घरासमोर पडलेला ‘गुलाल’ साफ करण्यासाठी…

संगमनेरमध्ये विजयी मिरवणुकीत राडा! १७ जणांवर जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल, फिर्यादी रुग्णालयात!

संगमनेर – प्रतिनिधी निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच संगमनेरच्या भारतनगर भागात दहशतीचा थरार पाहायला मिळाला. नवनिर्वाचित नगरसेवक नूर महंमद शेख यांच्या विजयी मिरवणुकीत “इनको बाहर खिचो और मारो” अशा…

मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांची बदनामी; ‘संगमनेरचा राजू’ इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल

संगमनेर: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’…

‘दमल्या’ अखेर गजाआड! सव्वा कोटींच्या गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तुषार पडवळ पोलिसांच्या ताब्यात, संगमनेर शहर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त प्रयत्नांना यश

संगमनेर: संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी येथील सव्वा कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले आहे. दोन दिवसांपासून फरार असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ ‘दमल्या’ याला संगमनेर…

संगमनेर हादरले! स्थानिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: संगमनेरमध्ये ‘NDPS Act’ अंतर्गत ४ आरोपींना अटक, गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड!

संगमनेर: संगमनेर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. शहर पोलिसांनी तब्बल ८ लाख २१ हजार रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा…

संगमनेरमध्ये सव्वा कोटींचा ४५६ किलो गांजा जप्त, मुख्य आरोपी फरार; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

संगमनेर: नाशिक नार्कोटिक्स विभागाने संगमनेरजवळ एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये…

पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसावर जीवघेणा हल्ला!

महासंगम न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर) – पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातl धक्कादायक घटना घडली आहे. घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवे…

संगमनेर बनले ‘ड्रग्ज हब’? ४३ लाखांच्या मेफेड्रोनसह फॉर्च्युनर जप्त! मेफेड्रोन तस्करीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची एक मोठी आणि निर्णायक कारवाई यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमारे ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (M.D.) हे…

संगमनेरातील नामांकित डॉक्टर आणि भाजप नेत्यावर ‘हिंसक’ कृत्यामुळे गुन्हा, मुलीच्या तक्रारीनंतर अटक

संगमनेर – शहरातील नामांकित संजीवन हॉस्पिटलचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक आणि हिंसक कृत्य केले आहे. मुलीने पत्नीला पाठिंबा दिल्याचा राग मनात…

error: Content is protected !!