Sat. May 30th, 2026

Category: क्राईम

संगमनेरकरांनो जपून! बसमध्ये चढताना महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र गायब; प्रवाशांमध्ये घबराट

संगमनेर – संगमनेर शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, शनिवारी दुपारी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख…

ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर: अकोले आणि राजूर परिसरात विद्युत रोहित्रांमधील (ट्रान्सफॉर्मर) कॉपर चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…

कांदा विक्रीचे हजारो रुपये बुडवले; केरळ आणि तामिळनाडूतील व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

संगमनेर, प्रतिनिधी- परराज्यातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी केरळ…

गुंतवणूकदारांनो फसला असाल तर पुढे या! ‘ग्रो इन्व्हेस्टर’वर पोलिसांची धडक कारवाई; रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर – अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची कंपनी विनापरवाना मोठी…

५० हजारांची लाच घेताना महावितरणचे सहाय्यक अभियंता व तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात; १ दिवसाची पोलीस कोठडी

नेवासा – वीज चोरीचा दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.…

श्रीरामपुरात भरदिवसा थरार! राजकीय कार्यकर्ता बंटी जहागीरदार यांची गोळ्या झाडून हत्या; शहरात तणाव

श्रीरामपूर: शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर हादरले आहे. अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञातांनी बेछूट…

गोवंश तस्करीचा नवा ‘पॅटर्न’; १० टायर कंटेनरमधून २८ बैलांची सुटका, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने जनावरांची कोंबाकोंबी करून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २८ गोवंश जातीच्या…

एलसीबीचा ‘शार्प’ दणका! काटवनात लपलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर: शिर्डी परिसरात दहशत माजवणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (४५) याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

अहिल्यानगर एलसीबीची संगमनेरात मोठी कारवाई; ३ टन गोमांस जप्त करत १६ जनावरांची केली सुटका!

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ…

घारगावात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १० लाखांचा वाळूचा डंपर जप्त

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शुक्रवारी (२६ डिसेंबर) मोठी कारवाई केली. मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची तस्करी करणारा १० लाख २० हजार रुपये…

error: Content is protected !!