Sat. May 30th, 2026

एलसीबी सक्रिय, स्थानिक पोलीस सुस्त? संगमनेरात पुन्हा कत्तलखान्यावर मोठी कारवाई

संगमनेर: संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली धडक मोहीम कायम ठेवली असून, सोमवारी जमजम कॉलनी भागात केलेल्या कारवाईत ९५० किलो गोमांस जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी…

संगमनेरात महामानवाच्या जयंती उत्सवाला राजकीय वादाचे गालबोट; प्रबोधन सुरू असतानाच दुसऱ्या गटाकडून डीजेचा कर्णकर्कश!

संगमनेर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात डीजेच्या आवाजावरून मंगळवारी मोठा राडा झाला. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर मात्र शंका व्यक्त होत आहे. गेल्या चार दशकांपासून माघाडे…

सोनांबेकर हॉस्पिटलवर वैद्यकीय हलगर्जीपणाचा पुन्हा आरोप; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने पतीची पोलिसात धाव

संगमनेर: येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने डॉक्टरांवर गंभीर आरोप करत संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह…

गांजा तस्करीतील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; संगमनेर न्यायालयाचा निर्णय

संगमनेर: काकडी परिसरात झालेल्या गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी प्रथमेश सुरेश गोलवड याला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. करिअरचे कारण देऊन जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता…

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला दिशादर्शक : डॉ. सुधीर तांबे

संगमनेर: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोषित, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत जगाला समता व बंधुतेचा विचार दिला असून, सर्वधर्मसमभाव जोपासणारा त्यांचा हा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीच्या पथावर…

धांदरफळ उपकेंद्राची वीज क्षमता आता दुप्पट; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून दुप्पट करण्यात आली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या…

अकोल्यात ११ एप्रिलपासून ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे आयोजन

अकोले: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ ते १४ एप्रिल २०२६ या काळात ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या…

अकोले परिसरात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले: श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणारा ‘छोटा हत्ती’ टेम्पो जप्त केला आहे. अकोले ते धामणगाव…

भंडारदरा धरणातून आदिवासींना पाणी देण्याच्या सर्वेला सुरुवात, किसान सभेच्या लढ्याला मोठे यश !

अकोले: आदिवासी भागातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व गावांना व धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व गावांना भंडारदरा धरणाचे पाणी शासकीय योजनेतून देण्याबाबत सर्वेक्षणास आज मंजुरी देत सुरुवात करण्यात आली. लाँग…

संगमनेरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

संगमनेर: येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, तसेच…

error: Content is protected !!