Fri. Jun 19th, 2026

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेरमध्ये व्यंगचित्र स्पर्धा उत्साहात; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

संगमनेर: हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या (उबाठा) वतीने भव्य व्यंगचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी,…

संगमनेरमध्ये तीन सराईत गो-तस्करांवर नवीन कायद्यानुसार ‘संघटित गुन्हेगारी’ अंतर्गत कडक कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांची मंजुरी

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या एका सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेरच्या जमजम कॉलनीतील तीन मुख्य आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता…

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: बाळासाहेब थोरात

संगमनेर: अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण केले असून, या धरणातील ६० टक्के पाणी संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या…

पठार भागातील रस्ते निधी बाळासाहेब थोरातांच्या काळातीलच; श्रेय लाटण्याचा प्रकार थांबवा: मीराताई शेटे

संगमनेर: साकुर पठार भागातील विविध रस्ते कामांसाठी मंजूर झालेला सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच कार्यकाळातील असून, नवीन लोकप्रतिनिधींनी आयत्या पिठावर रेघोट्या मारून याचे श्रेय…

कायदेशीर देणे सिद्ध करण्यात फिर्यादी अपयशी; न्यायालयीन लढाईत आरोपी संतोष काळे निर्दोष

संगमनेर: एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात ‘चेक बाऊन्स’ प्रकरणी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा फिर्यादीने केला होता, मात्र…

…अन् ‘निलायम बार’मधील चोरी महागात पडली; ५ जणांना बेड्या, ५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेल्सचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या…

तमाशा क्षेत्राचा गौरव: ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना २५ मे रोजी ‘पद्मश्री’ प्रदान

संगमनेर: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या २५ मे रोजी देशाच्या प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने…

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा नाकारणे घटनाबाह्य; माकपचा राज्य सरकारवर हल्लाबोल

अकोले: राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रवेश नाकारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला हरताळ फासणारा असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) केली आहे. आरक्षणाचे…

धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान इतिहास तरुणांनी प्रत्यक्ष अनुभवावा – आमदार अमोल खताळ

संगमनेर, प्रतिनिधी: स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी ज्या हालअपेष्टा व अमानुष यातना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सहन केल्या आणि अखेर स्वतःचे बलिदान दिले, त्या बलिदानाचा इतिहास आजच्या तरुण पिढीने तुळापूर आणि…

संगमनेर तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आमदार अमोल खताळ यांचे आदेश

संगमनेर: संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून लोहारे आणि डिग्रस येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोहारे येथे अंगावर वीज पडल्याने…

error: Content is protected !!