Sat. May 30th, 2026

घाटात लुटमार करणाऱ्या टोळीवर ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; चौघे जेरबंद

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय…

रघुवीर खेडकर यांचा ‘पद्मश्री’ हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्व लोककलावंतांचा सन्मान – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर: तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा सन्मान…

स्थानिक नागरिकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढा, रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाची आ. खताळांकडून पाहणी

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल…

शिर्डीत ठाकरेंच्या ‘नव्या शिलेदारां’चा शंखनाद; निष्ठावंतांच्या जोरावर जिल्हा परिषद काबीज करणार

शिर्डी: राजकीय उलथापालथीच्या काळातही पक्षाची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांच्या बळावर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. सर्व गट-तट विसरून…

संगमनेरात स्थानिक गुन्हे शाखेची वाळू माफियांसह अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर उपविभागात मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी डिग्रस, पिंपरणे आणि देवगाव परिसरात एकाच वेळी राबवलेल्या या मोहिमेत वाळू माफिया आणि अवैध दारू वाहतूक…

विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, डीजे जप्त

संगमनेर: ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारी रात्री घुलेवाडी परिसरातील अमृता लॉन्स येथे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी…

जलजीवनच्या अपूर्ण कामांमुळे पाणीटंचाईचे सावट; आमदार अमोल खताळ यांचा प्रशासनाला टँकर नियोजनाचे निर्देश

संगमनेर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण योजनांमुळे संगमनेर तालुक्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक योजना केवळ कागदोपत्री पूर्ण…

कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना महायुती मैदानात… तर टोल नाका कायमचा बंद करू! – आमदार अमोल खताळ यांचा इशारा

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेना महायुतीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्यामुळे मोठा…

संगमनेरात एलसीबीचा कत्तलखान्यावर छापा, लाखोचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: शहरातील अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमजम कॉलनी परिसरात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे…

पोलीस दलात खांदेपालट, पहिल्या टप्प्यात चार अधिकाऱ्यांच्या बदल्या, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा

अहिल्यानगर: जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात अखेर मोठ्या खांदेपालटाला सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदल्यांचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागा आणि दोन…

error: Content is protected !!