Sat. May 30th, 2026

अकोले तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा छापा; स्विफ्ट कारसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी…

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या ‘त्या’ विधानाने शिवप्रेमी आक्रमक; महायुतीकडून बसस्थानक परिसरात तीव्र निदर्शने

संगमनेर : मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची…

नळवाडीच्या पातळेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य आरोग्य शिबीर संपन्न; आपुलकी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सिन्नर: तालुक्यातील नळवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पातळेश्वर गंगा आश्रम महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांसह नाशिक, पुणे आणि मुंबई…

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूवर गुन्हा दाखल

संगमनेर: तालुक्यातील निमगावजाळी येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. माधुरी मनोज अरगडे असे मृत विवाहितेचे नाव असून, औरंगपूर शिवारातील एका शेततळ्यात…

संगमनेर नगरपालिकेत आमदार सत्यजित तांबे यांचा हस्तक्षेप; मैथिली तांबेंचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची महायुतीची मागणी

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे हे बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना-भाजप महायुतीने केला आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत…

आमदार अमोल खताळ : पाणी देण्याची जबाबदारी आमचीच; सावरगाव तळ परिसरात ५.७१ कोटींच्या विकासकामांचा धडाका!

संगमनेर: तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना भविष्यात पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागाप्रमाणेच या गावांचा पाण्याचा प्रश्न उपसा जलसिंचन योजनेच्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग जनतेसमोर जाहीर करा; बाळासाहेब थोरातांचे पालकमंत्र्यांना आव्हान

संगमनेर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…

संगमनेरच्या पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी केली निळवंडे धरणासह प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी

संगमनेर: शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी थेट ‘फिल्ड’वर उतरून पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी निळवंडे धरणापासून…

छात्र भारतीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा संगमनेरमध्ये नागरी सत्कार

संगमनेर: मुंबई येथे पार पडलेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे औचित्य साधून संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल,…

संगमनेरमध्ये आरटीओच्या ‘दंडेलशाही’विरोधात १ मार्चपासून ‘रिक्षा बंद’चा एल्गार; ठाकरे गटाचा इशारा

संगमनेर: श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

error: Content is protected !!