Sat. May 30th, 2026

भरदिवसा घरफोडी; शेतात काम सुरू असताना चोरट्यांनी साधली संधी

संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे एका धाडसी घरफोडीची घटना समोर आली असून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा…

‘गांधी, नेहरू का नकोत?’; ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे रविवारी संगमनेरमध्ये व्याख्यान

संगमनेर: सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहण्यासाठी संगमनेरमध्ये एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी, नेहरू का नकोत?’ या महत्त्वपूर्ण विषयावर दैनिक लोकमत समूहाचे संपादक…

संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार; आमदार सत्यजित तांबे यांची घोषणा

संगमनेर: संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच…

खळबळ: बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांसह १४ जणांवर गुन्हे दाखल

संगमनेर: सहकार क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात उघडकीस आली असून, कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडप केल्याप्रकरणी झोळे येथील ‘कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती…

अकोले नगरपंचायतीसमोर भ्रष्टाचाराविरोधात उपोषण; अध्यक्ष व उपाध्यक्षांवर कारवाईची मागणी

अकोले: अकोले नगरपंचायतीच्या कारभारातील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आजपासून नगरपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी अधिकाराचा गैरवापर करून खोटे ठराव आणि…

संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: शांतताप्रिय संगमनेर शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजापूरच्या गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर आणि कुरण भागात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून…

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास ३ वर्षे सक्तमजुरी; संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल

संगमनेर: शाळेसारख्या पवित्र मंदिरात सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून तिला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दत्तु किसन कौटे या शिक्षकाला संगमनेर न्यायालयाने कठोर अद्दल घडवली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी…

कुणबी दाखल्यासाठी ‘लक्ष्मी’ दर्शन भोवले; आश्वी बुद्रुकचा तलाठी हस्तक आणि भाच्यासह एसीबीच्या कोठडीत!

संगमनेर: संगमनेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह त्याच्या दोन खासगी हस्तकांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कुणबी जातीचा दाखला आणि जात…

पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा गणोरे येथे कवी कुसुमाग्रज वाचन प्रेरणा अभियान व बाल ग्रंथालयाचे उत्साहात उद्घाटन

गणोरे (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि भावी पिढी सुजाण नागरिक म्हणून घडावी या उदात्त हेतूने, पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणोरे येथे कवी कुसुमाग्रज वाचन प्रेरणा…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर प्रशासनाचा ‘हातोडा’; १४ अनधिकृत बांधकामे भुईसपाट

संगमनेर : शहरातील अवैध कत्तलखान्याचे कंबरडे मोडण्यासाठी आज संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या रडारवर असलेल्या तब्बल १४ अनधिकृत कत्तलखान्यांवर आज प्रशासनाचा हातोडा…

error: Content is protected !!