Fri. Jun 19th, 2026

ॲसिड हल्ला पीडितेच्या भेटीसाठी मंत्री आदिती तटकरे रविवारी लोणीत

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे रविवारी थेट लोणी येथील रुग्णालयात येत आहे. पीडित मुलगी…

प्रत्येकाने धर्म व वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगावा – आ. अमोल खताळ

संगमनेर : भारत ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची अन् साधुसंतांच्या संस्कारांची भूमी आहे. देश आणि धर्म टिकला तरच प्रगती साधता येईल, यासाठी प्रत्येकाने हिंदू धर्माचा…

भंडारदरा धरण शताब्दी सोहळ्यावर किसान सभेचा बहिष्कार; मागण्या मान्य न झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

अकोले: भंडारदरा धरण निर्मितीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, राज्य सरकारने मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने,…

शिक्षक भारतीच्या लढ्याला यश; अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकीत वेतन देयकांचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर: ‘शिक्षक भारती’ संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यायालयीन थकीत वेतन देयके मंजूर झाली आहेत. संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा…

पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपीची निर्दोष मुक्तता: संगमनेर न्यायालयाचा निर्णय

संगमनेर | प्रतिनिधी सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातून अजिंक्य दामोदर मालुंजकर याची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. एप्रिल २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या…

संगमनेरचा गौरवशाली वारसा: हनुमान विजय रथ आणि रणरागिणी झुंबराबाई अवसक यांचा ऐतिहासिक संघर्ष

संगमनेर शहराला स्वातंत्र्यलढ्याचा एक अतिशय तेजस्वी आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. शहराच्या इतिहासात अनेक अशा घटनांची नोंद आहे, ज्यांनी देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली. याच ऐतिहासिक परंपरेचा एक अविभाज्य भाग…

संगमनेरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडाच्या कलावंतांना मारहाण; महिला कलावंतांचा विनयभंग

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण: १५ दिवसांनंतरही आरोपी फरार, माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर

अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याला १५ दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट असून,…

शिर्डीत जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; भोंदू बाबा खरातसह पाच जणांवर गुन्हा, दोघे अटकेत

शिर्डी: महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला भोंदू बाबा ऊर्फ कॅप्टन अशोककुमार खरात आता जमिनीच्या व्यवहारातील फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अडकला आहे. शिर्डी येथील एका चार एकर जमिनीच्या व्यवहारात…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने सरसकट पंचनामे करा: आमदार अमोल खताळ

संगमनेर: संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने कोणताही विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार…

error: Content is protected !!