Fri. Jun 19th, 2026

इंद्रजीत देशमुख यांचे संगमनेरमध्ये प्रतिपादन: यश व संपत्ती मिळवताना स्वतःचे आरोग्य आणि नातेसंबंध हरवू नका

संगमनेर: यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची शिखरे सर केली तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा पडता कामा नये.…

संगमनेर तालुक्यात विशेष शिबिरांतून ६ हजार लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून एसटी प्रवासी सवलत योजनांचा लाभ थेट गावातच

संगमनेर | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळावा यासाठी संगमनेर बसस्थानक आगार आणि आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून तालुक्यात ४० विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन…

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेल्या जाणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

अकोले, प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे बुधवारी दुपारी दुचाकीवरून वाहतूक करण्यात येणाऱ्या स्फोटक पदार्थांचा अचानक भीषण स्फोट झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : ज्येष्ठ व्याख्याते नंदकुमार पोवार

संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगणे अत्यंत कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी…

संगमनेरमधील भेसळखोरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई कधी? शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा संतप्त सवाल; तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली असताना, संगमनेर तालुक्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही,…

संगमनेर न्यायालय परिसरात अटक आरोपीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर न्यायालय परिसरात एका अटक आरोपीच्या समर्थनार्थ बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन परिसरात गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डमुळे पशुपालकांना मिळणार ३ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज: आमदार अमोल खताळ

संगमनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रावसाहेब काकड यांचा मृत्यू, शरदनाना थोरात यांच्यासह तिघे जखमी

संगमनेर: मुंबईवरून संगमनेरकडे परतत असताना समृद्धी महामार्गावर घोटीजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात जोर्वे येथील रावसाहेब रेवजी काकड यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास नागपूर कॅरीडोरवर…

अकोले तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईचा धडाका; आमदार किरण लहामटे व पुष्पाताई लहामटे यांचा पुढाकार

अकोले | निखिल चौधरी अकोले तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या व्यवसायाविरोधात गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू असून, आमदार डॉ. किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांनी स्वतः…

गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात; गुंजाळवाडीत भक्ती अन् प्रबोधनाची महापर्वणी

संगमनेर: अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली असून, या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सप्ताह समितीच्या वतीने करण्यात येत…

error: Content is protected !!