Fri. Jun 19th, 2026

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. नाजिम असगरअली अन्सारी असे न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर…

संगमनेरमध्ये सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर नवीन कायद्यान्वये मोठी कारवाई; ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ लागू

संगमनेर: नाशिक-पुणे हायवेवर पिकअप चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या संघटित टोळीविरुद्ध संगमनेर पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. आर्थिक फायद्यासाठी सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीवर नवीन कायद्यानुसार…

अपघातात निमगाव टेंभी येथील तरुणाचा मृत्यू

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील एका १८ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव विलास कदम (वय १८, रा. देवगड वस्ती,…

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड आणि धनादेश लंपास; दुचाकीस्वार चोरांनी भरदुपारी लुटले

संगमनेर: संगमनेरमधील सुकेवाडी कुरण रस्त्यावर बुधवार, ३ जून रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या ६९ वर्षीय वृद्ध शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांचे लक्ष विचलित…

वीज चोरी प्रकरणात ५० हजारांची लाच मागणारा कंत्राटी वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून एका हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गणेश माधव दातीर या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचून अटक…

मालपाणी बजाज शोरूम मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांना मालपाणी बजाज शोरूममध्ये झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय…

आमदार अमोल खताळ यांची खामुंडीच्या श्री काळभैरवनाथ तीर्थक्षेत्राला सदिच्छा भेट; देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य सत्कार

खामुंडी (प्रतिनिधी): संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूरनजीक असलेल्या ऐतिहासिक आणि प्राचीन श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार खताळ यांनी काळभैरवनाथ…

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

पुणे: जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी…

संगमनेर येथे अतिक्रमण विरोधी कारवाईत राडा; पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: शहरातील पेटीट सर्कल परिसरातील वाहतुकी कोंडी फोडण्यासाठी नगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी धडक कारवाईदरम्यान गुरुवारी मोठा राडा झाला. पालिकेच्या अधिकृत कारवाईला विरोध करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पालिका…

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची तात्पुरती स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी…

error: Content is protected !!